India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 10, 2020

sonu sood news latest | sonu sood news marathi | Now Sonu will also send Chinese troops from the board home, details requested

sonu sood news latest ........,

sonu sood news marathi ........,

Now Sonu will also send Chinese troops from the board home, details requested.........

आता सोनू चीन सैन्यालाही बॉर्डवरून पाठवणार घरी, मागवले डिटेल्स.............

देशात करोना व्हायरसबद्दल बोललं जातं तेवढंच आज सोनू सूदच्या मदत कार्याबद्दलही बोललं जात आहे. सोनूच्या प्रत्येक कामावर देशभरातील लोकांच्या नजरा आहेत. त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
sonu sood news latest | sonu sood news marathi | Now Sonu will also send Chinese troops from the board home, details requested

sonu sood news latest | sonu sood news marathi | Now Sonu will also send Chinese troops from the board home, details requested
sonu sood news latest | sonu sood news marathi | Now Sonu will also send Chinese troops from the board home, details requested
आता सोनू चीनलाही बॉर्डवरून पाठवणार घरी, मागवले डिटेल्स
sonu sood news latest | sonu sood news marathi | Now Sonu will also send Chinese troops from the board home, details requested

मुंबई- सध्या देशभरात जेवढी करोना व्हायरसची चर्चा होते तेवढीच चर्चा सोनू सूदचीही होत आहे. स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्याचं काम सोनू करत आहे. त्याच्या या कामाची चर्चा आणि कौतुक देशभरात झालं. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनू गरजूंच्या संपर्कात राहतो. यादरम्यान त्याला अनेक मजेशीर ट्वीट आणि मिम्सही येतात. सोनूही त्या ट्वीटना तेवढंच मजेशीर उत्तर देतो. चीनच्या सैन्याशी निगडीत एका युझरने ट्वीट केलं. या ट्वीटला उत्तर देताना सोनूचा हजरजबाबीपणा दिसला.

sonu sood news latest | sonu sood news marathi | Now Sonu will also send Chinese troops from the board home, details requested
सोनू सूदने सांगितलं रेल्वे स्टेशनच्या बाहेर थांबवण्याचं कारण

भारत- चीन सीमेवर सध्या वातावरण गंभीर आहे. यावरूनच एका युझरने लिहिलं की, 'माझा विचार आहे की, सोनू सूदला लडाखला पाठवलं पाहिजे, तो तिकडून चीनी सैन्याला त्यांच्या घरी सुरक्षित सोडून येईल.' या ट्वीटला उत्तर देताना सोनूने लिहिले की, 'चीनी सैन्यांचे डिटेल्स पाठवा..' सोनूने ही गोष्ट जरी मस्करीत म्हटली असली तरी त्याचं हे ट्वीट तुफान व्हायरल होत आहे.

sonu sood news latest | sonu sood news marathi | Now Sonu will also send Chinese troops from the board home, details requested

नुकतच त्याने आसाममध्ये फसलेल्या लोकांची मदत केली. एका युझरने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला होता. यात अनेक लोक मास्क लावून बसलेले दिसत आहेत. या व्हिडिओला शेअर करत युझरने लिहिले की, 'सोनू सर आम्ही आसामच्या गरिबाल्दी येथे आहोत. कृपा करून आम्हाला घरी सोडा.' या व्हिडिओला उत्तर देताना सोनूने लिहिले की, 'कृपा करून तिथे रहा. तुमच्या सुरक्षेसाठी तिथे कोणालातरी पाठवतो. तुम्हाला न्यायला येईल आणि तुमच्या राहण्याची सोय करेल. आपल्या कुटुंबाला भेटण्याची वेळ आली जवळ आली आहे.'

दरम्यान, काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रात सोनूवर टीकाचं केली. त्यांच्या वक्तव्यावर वादंग निर्माण झालं होतं. राजकीय पाठिंब्याशिवाय सोनू हे काम करू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. राऊतांच्या या विधानाला उत्तर देताना सोनू म्हणाला की, 'मी कोणासाठी म्हणून काही करत नाहीये. मला फक्त श्रमिकांसाठी काहीतरी करायचं होतं. संजय राऊत फार चांगले आहेत आणि मी त्यांचा आदर करतो. उद्धव आणि आदित्य ठाकरेंसोबतची चर्चाही चांगली झाली. माझं राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही. एक अभिनेता म्हणून मी माझ्या कामात आनंदी आहे. सध्या माझ्याकडे करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत.'

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages