India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 17, 2020

Greetings to Mother of the Nation Jijau Mansaheb on the occasion of Memorial Day! | राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!


Greetings to Mother of the Nation Jijau Mansaheb on the occasion of Memorial Day!

स्वराज्याची संकल्पना सत्यात उतरण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या मनात संघटन, पराक्रम, धैर्य अशा सत्वगुणांचे रोपण करणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! 




Greetings to Mother of the Nation Jijau Mansaheb on the occasion of Memorial Day!    स्वराज्याची संकल्पना सत्यात उतरण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या मनात संघटन, पराक्रम, धैर्य अशा सत्वगुणांचे रोपण करणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!     India 24 hours news
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! 

राजमाता जिजाबाईं विषयी थोडक्यात महत्वपुर्ण माहिती – Jijamata Information in Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई – Jijabai. स्वराज्याचा रक्षक ज्यांनी जन्माला घातला. त्याच्या अंगी स्वराज्य रक्षणाचे बाळकडु पाजुन त्यांना सक्षम करण्यात राजमाता जिजाऊंचे अतुल्य योगदान हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.

संपुर्ण नाव (Name):जिजाबाई शहाजी भोसले
जन्म:12 जानेवारी इ.स. 1598 (Jijamata Jayanti)
वडिलांचे नाव:लखुजीराव जाधव
आईचे नाव:म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई
पतीचे नाव:शहाजीराजे भोसले
मृत्यु:17 जुन इ.स. 1674 रायगडाच्या पायथ्याशी पाचड येथे.

जिजाबाईं यांचे जीवन चरित्र – Jijamata Biography

जिजामाताचे माहेर बुलढाणा जिल्हयातील सिंदखेडचे. जाधव कुटुंब देवगिरी येथील यादव घराण्याचे वंशज. जिजामाताचा विवाह 1605 साली शहाजीराजांसोबत दौलताबाद येथे झाला.
भोसले आणि माहेरच्या जाधव घराण्यात वैमनस्य निर्माण झाल्यानंतर त्यांनी पतिनिष्ठेला महत्व देत माहेरशी कायमचे संबंध तोडले. भावनांना आणि नात्याला बाजुला ठेवुन कर्तव्याला महत्व देत खंबीरपणे व धैर्याने त्या प्रत्येक प्रसंगात उभ्या राहिल्या आणि त्यांचा हाच गुण शिवरायांच्या अंगी देखील आला होता.

जिजामातेच निधन – Jijamata Death

शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसांनी जिजामातेन 17 जुन इ.स. 1674 ला रायगडाच्या पायथ्याशी पाचड गावी शेवटचा श्वास घेतला जणु छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक होण्याचीच त्यांना प्रतिक्षा होती.
महाराष्ट्र जशी विरपुत्रांची भुमी आहे तशीच विर मातांची देखील आहे हे राजमाता जिजाउं माॅं साहेबांना पाहुन लक्षात येते.

नोट: Jijamata Information in Marathi – राजमाता जिजामाता यांचे जीवन चरित्र या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ राजमाता जिजाबाईं बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्..

Please: आम्हाला आशा आहे की हा राजमाता जिजाबाईं विषयी थोडक्यात महत्वपुर्ण माहिती – Jijamata Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला Share करायला विसरु नका… आणि india 24 hours news चे Facebook Page लाइक करायला सुधा.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages