India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Saturday, June 6, 2020

Sangram Jagtap | Latest News on Sangram Jagtap | Breaking News...Ahmednagar

                                                   Sangram Jagtap Latest News Ahmednagar 

नगर शहरातही आता बाहेरुन येणाऱ्या नागरिकांच्या संसर्गामुळे रुग्णांची संख्या वाढतच आहे.

Latest News on Sangram Jagtap
Sangram Jagtap | Latest News on Sangram Jagtap | Breaking News...Ahmednagar
Sangram Jagtap | Latest News on Sangram Jagtap | Breaking News...Ahmednagar

 Latest News on Sangram Jagtap
 Latest News on Sangram Jagtap

नगर शहरातही आता बाहेरुन येणाऱ्या नागरिकांच्या संसर्गामुळे रुग्णांची संख्या वाढतच आहे.
 त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना संसर्ग विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने शासनाच्या नियम व अटींचे पालन करणे अत्यावश्यक आहे. भवानीनगर परिसरामध्ये कोरोना संसर्ग विषाणूचे रुग्ण आढळल्यामुळे त्या परिसरामध्ये भीतीचे
वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर माझ्यासह आयुक्त श्रीकांत मायकलवार, शहर अभियंता सुरेश इथापे,
आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी या भागाची पाहणी करुन नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या. तसेच हा भाग कॅन्टोन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून हा भाग सील करण्यात येणार आहे. 

Sangram Jagtap | Latest News on Sangram Jagtap | Breaking News...Ahmednagar

तसेच या परिसरामध्ये फवारणी करण्यात येणार आहे. रुग्ण संख्येत वाढ होऊ नये यासाठी प्रत्येक नियमांचे

 Latest News on Sangram Jagtap
 Latest News on Sangram Jagtap

पालन करणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने मास्क व सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचा नियम प्रत्येकाने काळजीने पाळणे अत्यावश्यक आहे.

Sangram Jagtap | Latest News on Sangram Jagtap | Breaking News...Ahmednagar

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages