India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 17, 2020

A decision on starting a salon business is likely to be taken at today's Cabinet meeting. सलून व्यवसाय सुरू करण्याबाबत आज होणार्‍या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

A decision on starting a salon business is likely to be taken at today's Cabinet meeting.

सलून व्यवसाय सुरू करण्याबाबत आज होणार्‍या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

India 24 Hours News



A decision on starting a salon business is likely to be taken at today's Cabinet meeting.

नगर : सलून व्यवसाय सुरू करण्याबाबत आज होणार्‍या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता आहे. निर्णय घेतला गेला नाही तर येत्या 18 जूनला राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनच्यावतीने देण्यात आला आहे.


दोन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात झाली. आता सर्व व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत. मात्र अनेकदा मागणी करूनही सलून व्यवसाय सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिलेली नाही. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

 सलून व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्यास नियमानुसार परवानी द्यावी तसेच भरीव मदतीचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणीही असोसिएशनने केली आहे. 


या सर्व मागण्यांबाबत बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages