Excessive use of mobiles by children can lead to 'these' diseases!...........,
लहान मुलांनी मोबाईलचा अतिवापर केल्यास होऊ शकतो ‘या’ आजारांचा धोका!..........
side effects of using too much mobile
ब-याचदा लहान लहान मुलं तासनतास
मोबाईलमध्ये घुसलेली असतात. हल्ली तर
अभ्यास, मित्रमैत्रीणींसोबत संवाद आणि खेळ देखील
मोबाईलमध्येच होतात. पण पालकांना हे माहित असणं फार गरजेचं आहे की मोबाईलच्या अतिवापराने मुलांना कोणते आजार होऊ
शकतात आणि मोबाईल वापरणं किती धोकादायक आहे.
Excessive use of mobiles by children can lead to 'these' diseases!
journal child development cell phone use
Excessive use of mobiles by children can lead to 'these' diseases!
सध्याच्या मुलांना लहानपणापासून एक वेगळीच सवय लागते. त्यांच्या हातात मोबाईल असल्याशिवाय ते जेवायलाच बघत नाही. कार्टून बघत, गाणी बघत किंवा गेम खेळत जेवण करण्याची ही सवय अतिघातक
Excessive use of mobiles by children can lead to 'these' diseases!
आहे. अर्थात ही सवय लागण्याला पालक सुद्धा तितकेच जबाबदार असतात. लहान असताना तो जेवत नाही हे पाहून पालक त्याला मोबाईल दाखवून जेवण भरवायला सुरुवात करतात. तर मुलांना इथून पहिली मोबाईलची सवय लागते आणि मग पुढे पुढे जस जसे ते मोठे होत जातात ही सवय इतकी वाढते की त्या मुलांना मोबाईल शिवाय दुसरं काही सुचत नाही. सतत २४ तास त्यांच्या हातात मोबाईल असतो. वेळीच पालकांनीही आवर न घातल्याने मूल सुद्धा मग ऐकून घेत नाही आणि नाईलाजाने पालकांना त्याचा हट्ट पुरवावा लागतो. पण मंडळी ही सवय अतिशय वाईट आहे. एवढ्या लहान वयात मोबाईलचा अतिवापर तुमच्या मुलाभोवती अनेक आजारांचा विळखा घालण्यास कारणीभूत ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला या विशेष लेखातून हेच सांगणार आहोत की असे काय आजार आहेत जे मोबाईलच्या अतिवापरामुळे तुमच्या मुलाला त्रस्त करू शकतात.
Excessive use of mobiles by children can lead to 'these' diseases!
cell phone for children
Excessive use of mobiles by children can lead to 'these' diseases!
टीन टेंडोनाइटिस
physical effects of smartphones
article on use of mobile quotes on excessive use of mobile phones usage of mobile phones by children |
जर मुलांना लहान वयातच मोबाईलची सवय लागली तर सगळ्यात पहिलं ते शिकतात मेसेज टाईप करायला. आपल्या आई वडिलांना पाहून त्यांना सुद्धा मेसेज पाठवण्याची सवय पडते. जस जसे मोठे होत जातात तस तशी चॅटिंगची सवय सुद्धा त्यांना लागते. पण यामुळे त्याला टीन टेंडोनाइटिस हा विकार होऊ शकतो. या विकाराला टीटीटी असेही म्हणतात. यात चुकीच्या स्थितीत बसून मोबाईल वापरल्याने बोटे, हात, पाठ आणि मानेत खूप वेदना होऊ शकतात. याला वेळीच आवर न घातल्यास पुढे अजून गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय यामुळे नजर सुद्धा प्रभावित होते.
Excessive use of mobiles by children can lead to 'these' diseases!
effects of smartphone addiction on students
Excessive use of mobiles by children can lead to 'these' diseases!
Excessive use of mobiles by children can lead to 'these' diseases!
तणाव
Excessive use of mobiles by children can lead to 'these' diseases!
physical effects of smartphones
effects of smartphone addiction on students
article on use of mobile quotes on excessive use of mobile phones usage of mobile phones by children |
पूर्ण दिवस फोनचा वापर केल्याने आणि सोशल मिडीयाच्या दुनियेत रमल्याने खऱ्या आयुष्यातले मित्र, खेळ यांच्या बाबतीत मुले दूर जाऊ लागतात. त्यांना आपले मोबाईलचे जग जास्त आवडू लागते. अनेक संशोधनातून हे दिसून आले आहे की मोबाईल जास्त वापरणाऱ्या मुलांमध्ये थकवा, ताण आणि तणाव मोठ्या प्रमाणावर असतो. काही प्रकरणांत तर यातून मानसिक आजार निर्माण झाल्याचे सुद्धा दिसून आले आहे. त्यामुळे हा धोका ओळखून आपल्या मुलाच्या मोबाईल वापरावर मर्यादा आणा.
mobile ka side effect
झोप न येणे
Excessive use of mobiles by children can lead to 'these' diseases!
physical effects of smartphones
mobile ka side effect
article on use of mobile quotes on excessive use of mobile phones usage of mobile phones by children |
ही समस्या मोठ्यां माणसांना सुद्धा खूप सतावते आणि लहान मुलांना सुद्धा! अर्थात दोन्हीमध्ये मोबाईलचा अतिवापर हे कारण असते. सतत फोनवर असल्याने झोपेचे भान राहत नाही. हळूहळू झोपेची वेळ सुटते आणि कधीही रात्री अपरात्री झोप येते आणि सकाळी झोप पूर्ण सुद्धा होत नाही. मुलांना याचा मोठा फटका बसू शकतो. कारण झोप न आल्याने आणि ती पूर्ण न झाल्याने त्यांच्या शालेय जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. मुलाची बौद्धिक क्षमता कमकुवत पडू शकते.
physical effects of smartphones
disadvantages of phone addiction
phone radiation side effects
disadvantages of phone addiction
phone radiation side effects
कॅन्सरचा धोका
Excessive use of mobiles by children can lead to 'these' diseases!
disadvantages of phone addiction
phone radiation side effects
article on use of mobile quotes on excessive use of mobile phones usage of mobile phones by children |
तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे की मोबाईलच्या अतिवापरामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. अनेक अभ्यासपूर्ण संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की मोबाईल फोन मधून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशन खूप काळ मोबाईलचा वापर केल्याने त्वचेतील उतीकांद्वारे शोषली जातात. लहान वयात या उतिका विकसित होत असतात, त्या तितक्या सक्षम नसतात. त्यामुळे या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशनचा त्यांच्यावर मोठा परिणाम होऊन ब्रेन कॅन्सरचा धोका उद्भवतो.
disadvantages of phone addiction
Excessive use of mobiles by children can lead to 'these' diseases!
phone radiation side effects
चिंता
phone radiation side effects
article on use of mobile quotes on excessive use of mobile phones usage of mobile phones by children |
सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे आणि मुलं देखील त्यापासून दूर नाहीत. सोशल मीडियाचं जग जितकं मन रिफ्रेश करणारं आहे
Excessive use of mobiles by children can lead to 'these' diseases!
तितकंच ते चिंता वाढवणारं आहे. माझ्या फोटोला लाईक्स येत नाही. मी अजून कसा फेमस होऊ? माझा मित्र जास्त फेमस आहे. तो माझ्याशी बोलत नाही, ती माझ्याशी बोलत नाही. अशा अनेक गोष्टी मुलांच्या चिंता वाढवायला कारणीभूत ठरू शकतात आणि या चिंतेत अडकल्यावर डिप्रेशनमध्ये येऊन मुले काहीही करू शकतात. म्हणून त्यांच्या मोबाईलच्या अतिवापराला वेळीच आवर घाला आणि त्यांना सुरक्षित ठेवा.
phone radiation side effects
No comments:
Post a Comment