India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 10, 2020

|corona update india | coronavirus live update | arvind kejriwal covid update

 |corona update india | coronavirus live update | arvind kejriwal covid update
 |corona update india | coronavirus live update | arvind kejriwal covid update
Thu, 11 Jun 2020 11:33:10 (IST)

करोना Live Updates :

Highlights

  • देशातील २,८६,५७९ रुग्णांपैकी १,४१,०२९ रुग्ण बरे झाले आहेत, तर आतापर्यंत एकूण ८,१०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे- केंद्रीय आरोग्य मंत्रालय.09:52 AM (IST), Thu, 11 Jun 2020 09:52:14 +0530
  • देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली २,८६,५७९ वर, तर एकूण सक्रिय रुग्ण आहेत १,३७,४४८.09:50 AM (IST), Thu, 11 Jun 2020 09:50:54 +0530
  • देशात गेल्या २४ तासांमध्ये वाढले करोनाचे ९,९९६ नवे रुग्ण, तर २४ तासांमध्ये झाला ३७५ रुग्णांचा मृत्यू- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती.09:49 AM (IST), Thu, 11 Jun 2020 09:49:42 +0530
  • करोनाच्या एकूण रुग्णांपैकी १,३५,२०६ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण ७,७४५ रुग्णांचा मृत्यू- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती.09:38 AM (IST), Wed, 10 Jun 2020 09:38:43 +0530
  • गेल्या २४ तासांमध्ये देशभरात आढळले एकूण ९,९८५ करोनाचे नवे रुग्ण, तर २४ तासांमध्ये एकूण २७९ रुग्णांचा मृत्यू- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती.09:34 AM (IST), Wed, 10 Jun 2020 09:34:01 +0530
  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा करोना रिपोर्ट आला निगेटीव्ह.06:34 PM (IST), Tue, 9 Jun 2020 18:34:50 +0530
  • देशातील एकूण रुग्णांपैकी १,२९२५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण ७,४६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती.10:24 AM (IST), Tue, 9 Jun 2020 10:24:19 +0530
  • देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली २,६६,५९८ वर, तर देशात एकूण १,२९,९१७ सक्रिय रुग्ण.10:23 AM (IST), Tue, 9 Jun 2020 10:23:09 +0530

देशात अनलॉक-१ सुरू झाला आहे. देशातील विविध राज्यांमध्ये लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान भारतात सध्या १,२५,३८१ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या २,५६,६११ वर पोहचलीय. यातील ७,१३५ जणांचा मृत्यू झालाय तर १,२४,०९५ रुग्णांनी या आजारावर मात केलीय. देशभरात करोनाची आजची स्थिती काय आहे हे पाहण्यासाठी वाचा लाइव्ह अपडेट्स...
 |corona update india | coronavirus live update | arvind kejriwal covid update
 |corona update india | coronavirus live update | arvind kejriwal covid update

करोना Live Updates :| Thu, 11 Jun 2020 11:33:10 +0530 (IST)

Corona Live Update
देशातील प्रत्येक भारतीयाने एक संधी म्हणून या संकटाकडे बघितले पाहिजे. आपण एका मोठ्या वळणावर आहोत. हे वळण कुठले आहे? तर स्वावलंबी होण्याची हीच वेळ आहेः पंतप्रधान मोदी
Thu Jun 11 2020 11:41:54 (IST)
भारतीयांनी स्वदेशी उत्पादनं वापरावी आणि या उत्पादनांची जागतिक बाजारपेठेत निर्यात करावी. मार्ग स्वामी विवेकानंदांनी दाखवला आहे. आणि करोनाच्या या संकटात ते आपले प्रेरणास्रोत आहेतः पंतप्रधान मोदी
Thu Jun 11 2020 11:38:39 (IST)
icc ने पूर्व आणि ईशान्य भारताच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. खास करून उत्पादन क्षेत्रात आयसीसीचे मोठे काम आहे. हे ऐतिहासिक आहेः पंतप्रधान मोदी
Thu Jun 11 2020 11:33:10 (IST)
करोना ही संधी आहे देशाला स्वावलंबी होण्याचीः पंतप्रधान मोदी
Thu Jun 11 2020 11:26:16 (IST)
इतर देशांवर अलंबून राहणं सोडलं पाहिजे, पंतप्रधानांचं उद्योगपतींना आवाहन
Thu Jun 11 2020 11:25:49 (IST)
इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचं संबोधन
Thu Jun 11 2020 09:52:14 (IST)
देशातील २,८६,५७९ रुग्णांपैकी १,४१,०२९ रुग्ण बरे झाले आहेत, तर आतापर्यंत एकूण ८,१०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे- केंद्रीय आरोग्य मंत्रालय.
Thu Jun 11 2020 09:50:54 (IST)
देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली २,८६,५७९ वर, तर एकूण सक्रिय रुग्ण आहेत १,३७,४४८.
Thu Jun 11 2020 09:49:42 (IST)
देशात गेल्या २४ तासांमध्ये वाढले करोनाचे ९,९९६ नवे रुग्ण, तर २४ तासांमध्ये झाला ३७५ रुग्णांचा मृत्यू- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती.
Thu Jun 11 2020 07:46:27 (IST)
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एकूण १६३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, एकूण रुग्णांची संख्या ३,९२२ वर.
Thu Jun 11 2020 07:45:23 (IST)
महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील एका तुरुंगात ६३ जणांना करोनाची लागण.
 |corona update india | coronavirus live update | arvind kejriwal covid update

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages