India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 10, 2020

pm modi news today in marathi | pm modi news | Ladakh tensions: PM Modi's talks with these two Chinese friends

 pm modi news .............,

 Ladakh tensions: PM Modi's talks with these two Chinese friends............


लडाख तणावः चीनच्या या दोन मित्रांशी PM मोदींची चर्चा

     pm modi news | Ladakh tensions: PM Modi's talks with these two Chinese friends    pm modi news today in marathi 

पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांमधील वाढत्या द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. करोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीवरही मोदींनी चर्चा केली. 

कंबोडियासोबत सर्व क्षेत्रात संबंध अधिक दृढ करण्याबाबत भारत प्रयत्नशील आहे, असं मोदींनी यासंदर्भात ट्विट केलं. तर दोन्ही नेत्यांनी 

भारत आणि कंबोडियाच्या विकासावर चर्चा केली. दोन्ही देश मिळून एकत्रितपणे काम करण्याच्या मुद्द्यावरही विचार करण्यात

 आला.

pm-modi
     pm modi news | Ladakh tensions: PM Modi's talks with these two Chinese friends
     pm modi news | Ladakh tensions: PM Modi's talks with these two Chinese friends    pm modi news today in marathi 

नवी दिल्लीः करोनाचे संकट आणि पूर्व लडाखमध्ये सीमेवर भारत-चीनमध्ये तणाव असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनच्या दोन जवळच्या मित्र देशांच्या अध्यक्षांशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी फिलिपिन्सचे अध्यक्ष रोद्रिगो दुतर्ते आणि बुधवारी कंबोडियाचे अध्यक्ष हुन सेन यांच्याशी करोनासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. लडाखमध्ये एक महिन्याहून अधिक काळापासून तणाव आहे. या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्त्वाची मानली जातेय.

     pm modi news | Ladakh tensions: PM Modi's talks with these two Chinese friends    pm modi news today in marathi 

सेन यांच्यासोबत झालेल्या बातचीतमध्ये पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांमधील वाढत्या द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. करोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीवरही मोदींनी चर्चा केली. कंबोडियासोबत सर्व क्षेत्रात संबंध अधिक दृढ करण्याबाबत भारत प्रयत्नशील आहे, असं मोदींनी यासंदर्भात ट्विट केलं. तर दोन्ही नेत्यांनी भारत आणि कंबोडियाच्या विकासावर चर्चा केली. दोन्ही देश मिळून एकत्रितपणे काम करण्याच्या मुद्द्यावरही विचार करण्यात आला. तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य कार्यक्रमानुसार (आईटीईसी) कपॅसिटि बिल्डिंग कार्यक्रम आणि मेकांग गंगा सहकार्य रचनेनुसार त्वरित योजना सुरू करण्याचा प्रयत्न आहे. कंबोडियाच्या अध्यक्षांनी भारतासोबतच्या संबंधांचं महत्त्व या चर्चेत अधोरेखित केलं, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं.

   pm modi news today in marathi       pm modi news | Ladakh tensions: PM Modi's talks with these two Chinese friends    pm modi news today in marathi 

पंतप्रधान मोदींनी याआधी पिलिपिन्सचे अध्यक्ष रोद्रिगो दुतर्ते यांच्याशी चर्चा केली. प्रशांत महासागरात फिलिपिन्स हा सुरक्षेसाठी जवळचा भागिदार असल्याचं मोदी म्हणाले होते. पंतप्रधान मोदींनी करोना विरोधातील लढाईत फिलिपिन्सला मदतीचं आश्वासन दिलं.

     pm modi news | Ladakh tensions: PM Modi's talks with these two Chinese friends    pm modi news today in marathi 

इस्रायलच्या पंतप्रधानांना फोन


पंतप्रधान मोदींनी पाचव्यांदा इस्रायलचे पंतप्रधान बेजामीन नेतान्याहून यांच्याशी करोना संदर्भातील उपाय आणि तयारीवर चर्चा केली. करोनाविरोधी लढाईत भारत आणि इस्रायल हे करोनावरील उपचार आणि लस बनवण्यावर मिळून काम करत आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदींनी नेतान्याहू यांच्याशी इतही मुद्द्यांवर चर्चा केली.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages