India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, June 8, 2020

coronavirus worldometer | भारतीय आमच्या वस्तूंपासून स्वतःला रोखू शकत नाही; चीनला आत्मविश्वास

coronavirus worldometer|

भारतीय आमच्या वस्तूंपासून स्वतःला रोखू शकत नाही; चीनला आत्मविश्वास

भारतीय बाजारपेठेत चीनच्या वस्तूंएवढा स्वस्त पर्याय नाही, असं चीनचे विश्लेषक म्हणत आहेत. चीनच्या वस्तूंची भारतीयांना एवढी सवय झालीय की ते खरेदी करण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाहीत. उलट भारतामुळे चीनचं नाव खराब होतंय, असाही आरोप करण्यात आलाय. वांगचूक यांनी चीनच्या वस्तू आणि स्मार्टफोनवर बहिष्कार टाकण्याची मागणी एका व्हिडीओद्वारे केली होती. याचीही दखल चीनकडून घेण्यात आली आहे.

coronavirus worldometer | भारतीय आमच्या वस्तूंपासून स्वतःला रोखू शकत नाही; चीनला आत्मविश्वास

भारतीय आमच्या वस्तूंपासून स्वतःला रोखू शकत नाही; चीनला आत्मविश्वास


भारतीय आमच्या वस्तूंपासून स्वतःला रोखू शकत नाही; चीनला आत्मविश्वास

बीजिंग : भारताकडून चीनला बदनाम केलं जात असल्याचा आरोप चीनकडून करण्यात आला आहे. चीनचं वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये विश्लेषकांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त देण्यात आलं आहे. भारतातील चीनविरोधी भावना देशभक्तांनी पुढे आणली आहे आणि हा चीनचं नाव खराब करण्याचा डाव असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. चीनच्या वस्तूंवर भारतात बहिष्कार टाकला जाणं शक्य नाही. कारण, या वस्तू भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत, ज्यांची जागा दुसऱ्या वस्तूंनी घेणं कठीण आहे, असं चीनच्या विश्लेषकांनी म्हटलं आहे.




गेल्या काही आठवड्यात चीन आणि भारताचा सीमा संघर्ष ताणल्यानंतर चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी पुढे आली. देशात अनेक ठिकाणी चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला जात आहे. चीनच्या वृत्तपत्राने सोनम वांगचूक यांच्या व्हिडीओचीही दाखल घेतली आहे. वांगचूक यांनी चीनच्या वस्तू आणि स्मार्टफोनवर बहिष्कार टाकण्याची मागणी एका व्हिडीओद्वारे केली होती.



Remove china apps याद्वारे चीनमध्ये तयार झालेले अॅप्स काढून टाकले जात असल्याचा दावा केला जात होता. हे अॅपही सस्पेंड करण्यात आलं आहे. १७ मे रोजी लाँच झाल्यापासून या अॅपची मोठी चर्चा होती. भारतात चीनविरोधी भावना तयार होणं हा भारतीय राष्ट्रवादींच्या चिथावणीचा परिणाम असल्याचं चीनच्या विश्लेषकांनी म्हटलं आहे.


भारतीय माध्यमांवर आरोप

भारत आणि चीन यांच्यातील सीमा संघर्ष समजला जातोय तेवढा गंभीर नाही. कारण, दोन्ही देश यावर चर्चा करत आहेत. पण भारतीय मीडिया आणि देशभक्तांकडून गैरसमज निर्माण करुन चीनची निंदा केली जात आहे, अशी प्रतिक्रिया शांघाय आंतरराष्ट्रीय अभ्यास संस्थेतील फेलो झाओ गँचेंग यांनी ग्लोबल टाइम्लसा दिली. शनिवारी चीन आणि भारतीय लष्कर स्तरावर झालेल्या बैठकीतून कोणतंही फलित पुढे आलं नसल्याचं भारतीय माध्यमांनी सांगितल्याचा दावा चीनने केला आहे.


चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकल्याने भारतीयांवरच ताण वाढणार आहे. कारण, 
 चीनच्या वस्तू या स्वस्तात उपलब्ध असतात, असं विश्लेषक सांगतात. भारत आणि चीन यांच्यात जेव्हाही तणाव निर्माण होतो, तेव्हा भारतीय फक्त चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी करतात. त्यामुळे ही पहिली वेळ नाही. चीनच्या उच्च दर्जाच्या वस्तूंवर बहिष्कार टाकणं भारतीयांना क्वचितच शक्य होईल, असं चीनच्या विश्लेषकांनी सांगितलं.

मोदी सरकार भारतात निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. पण हा आकडा जीडीपीच्या फक्त १६ टक्के आहे. त्यामुळे चीनच्या वस्तूंसाठी भारतीयांची मागणी कमी होणार नाही, असाही अंदाज चीनच्या विश्लेषकांनी वर्तवला. आकडेवारीनुसार, भारतीय बाजारात चीनच्या स्मार्टफोनचा वाटा ७२ टक्के आहे. प्रत्येक किंमतीच्या वर्गात चीनच्या फोनचं वर्चस्व आहे. हे फोन संशोधन आणि विकासाच्या बाबतीत अत्यंत अद्ययावत आहेत, असंही ग्लोबल टाइम्सने सांगितलं आहे. दुसरीकडे भारतीय बाजारात चीनच्या स्मार्ट टीव्हीचा वाटा ४५ टक्के आहे. चीनच्या वस्तूंना पर्याय म्हणून असलेल्या टीव्ही २० ते ४५ टक्के महाग आहेत. तर भारत आणि चीनचा व्यापारही २०१९ या वर्षात ९३ बिलियन एवढा होता, असं या वृत्तात सांगितलं आहे.
coronavirus india,coronavirus mumbai,,coronavirus latest newscoronavirus mapcoronavirus vaccinecoronavirus italycoronavirusamericacoronavirus affected in indiacoronavirus affected countriescoronavirus astrologycorona virus andhra pradeshcorona virus agracoronavirus assamcoronavirus all over worldcoronavirus bangalorecoronavirus biharcorona virus bengalcoronavirus brazilcoronavirus by countrycorona virus bihar updatecoronavirus bhopalcorona virus bio weapon,tiktok bantiktok banned in indiatiktok ban in usatiktok ban after 3rd may,tiktok ban app,tiktok ban after 3 may 2020,tiktok ban by us,,tiktok ban by prakash javadekar,tiktok ban by government,tiktok ban by madras high court.tik tok ban news,tik tok ban news us,tik tok ban news in hindi today,tik tok ban news in hindi 2020,tiktok ban in america
tiktok ban in us
tiktok ban news
tiktok ban in china
tiktok ban in india 2020
tiktok banner
tiktok ban after 3 may
tiktok ban again
tiktok ban america news
tiktok ban account
tiktok ban appeal

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages