India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Thursday, June 25, 2020

केंद्राकडून नगर शहराला थ्री स्टार Three stars from the center to the city | (It has been sealed that the Center will get a prize of Rs 15 crore)


केंद्राकडून नगर शहराला थ्री स्टार .

Three stars from the center to the city.

केंद्राचेेे १५ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 (It has been sealed that the Center will get a prize of Rs 15 crore)...........

India 24 Hours News



 केंद्राकडून नगर शहराला थ्री स्टार . Three stars from the center to the city. केंद्राचेेे १५ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.  (It has been sealed that the Center will get a prize of Rs 15 crore)........... India 24 Hours News



नगर : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात स्वच्छ अहमदनगर शहराने चांगली कामगिरी करत ३ स्टार मानांकन निश्चित केले आहे.

( The city of Swachh Ahmednagar has performed well in the Central Government's Swachh Bharat Abhiyan and has been rated 3 stars.)

केंद्राचेेे १५ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (Three stars from the center to the city)केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अहमदनगर महापालिकेने चांगली कामगिरी केली. (It has been sealed that the Center will get a prize of Rs 15 crore)

 केंद्राकडून नगर शहराला थ्री स्टार . Three stars from the center to the city. केंद्राचेेे १५ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.  (It has been sealed that the Center will get a prize of Rs 15 crore)........... India 24 Hours News

केंद्राकडून नगर शहराला थ्री स्टार .

Three stars from the center to the city.

केंद्राचेेे १५ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 (It has been sealed that the Center will get a prize of Rs 15 crore)...........


शहरातील नियमित स्वच्छता, कचराकुंडी मुक्त शहर, सार्वजनिक शौचालयांची आधुनिक पद्धतीने उभारणी, घंटागाडीद्वारे कचरा संकलन आणि अभियानातील नियमांची काटेकोर अंमलबजावणीमुळे अहमदनगर शहर केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये ३ स्टारच्या मानांकनात आले आहे. (Three stars from the center to the city)


श्रीकृष्ण भालसिंग आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे महापालिकेचा आयुक्त पदाचा कारभार आला. 

जिल्हाधिकारी द्विवेदी व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी समन्वय साधत (Three stars from the center to the city)नगर शहरातील स्वच्छतेवर चांगलाच भर दिला. अभियानातील निकषांची तंतोतंत अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू केली. 

प्रशासकीय पातळीवरील अधिकार्‍यांनीही एकजुटीने काम केले. परिणामी अहमदनगर शहरातील स्वच्छतेचा प्रश्न चांगल्याप्रकारे निकाली निघाला. यापूर्वी नगर शहर देशातील पहिल्या १०० शहरांतही कधी स्थान मिळवू शकले नव्हते. मात्र अवघ्या एका महिन्यात नगर शहराने स्वच्छतेची जोरदार मोहीम राबविण्यात आली.  (It has been sealed that the Center will get a prize of Rs 15 crore)


वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, मुख्य स्वच्छता निरीक्षक कुमार सारसर, प्रकल्प अधिकारी राजेंद्र मेहेत्रे,(Three stars from the center to the city) स्वच्छता अभियानाचे समन्वयक सुरेश भालसिंग यांच्यासह महापालिकेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहिमेत काम करत होते. 


शहरात घंटागाड्याद्वारे कचरा संकलन करण्यात आले. नगरकरांच्या घर व बाजारपेठांत रोज सकाळी घंटागाडी येऊ लागल्याने कचरा घेऊन जाऊ लागल्या. त्यामुळे नगर शहर कचराकुंडी मुक्‍त झाले. 
 (It has been sealed that the Center will get a prize of Rs 15 crore)

स्वच्छ झालेले नगर शहर सुंदर दिसू लागले. 

केंद्र सरकारने  स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेचा निकाल जाहीर केला आहे. यात नगर शहराला ३ स्टार मानांकन मिळाले. नगर शहराला स्वच्छतेबाबत पहिलेच मानांकन मिळाले आहे. (It has been sealed that the Center will get a prize of Rs 15 crore)


( The city of Swachh Ahmednagar has performed well in the Central Government's Swachh Bharat Abhiyan and has been rated 3 stars.)

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages