India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Thursday, June 25, 2020

'Fair' of 'Fair and Lovely' will go, Hindustan Unilever announces name change |'फेअर अँड लव्हली'चा 'फेअर' जाणार, हिंदुस्थान युनिलिव्हरकडून नाव बदलण्याची घोषणा

'फेअर अँड लव्हली'चा 'फेअर' जाणार, हिंदुस्थान युनिलिव्हरकडून नाव बदलण्याची घोषणा

('Fair' of 'Fair and Lovely' will go, Hindustan Unilever announces name change)

भारतातील प्रसिद्ध फेअरनेस क्रीम 'फेअर अँड लव्हली'च्या नावातून आता 'फेअर' हा शब्द काढण्यात येणार आहे (Hindustan Unilever remove Fair word from fairness cream).('Fair' of 'Fair and Lovely' will go, Hindustan Unilever announces name change
The word 'fair' will now be derived from the name of the famous fairness cream 'Fair and Lovely' in India (Hindustan Unilever remove Fair word from fairness cream).)
'फेअर अँड लव्हली'चा 'फेअर' जाणार, हिंदुस्थान युनिलिव्हरकडून नाव बदलण्याची घोषणा ('Fair' of 'Fair and Lovely' will go, Hindustan Unilever announces name change) भारतातील प्रसिद्ध फेअरनेस क्रीम 'फेअर अँड लव्हली'च्या नावातून आता 'फेअर' हा शब्द काढण्यात येणार आहे (Hindustan Unilever remove Fair word from fairness cream).('Fair' of 'Fair and Lovely' will go, Hindustan Unilever announces name change  The word 'fair' will now be derived from the name of the famous fairness cream 'Fair and Lovely' in India (Hindustan Unilever remove Fair word from fairness cream).)   India 24 Hours News
 (The word 'fair' will now be derived from the name of the famous fairness cream 'Fair and Lovely' in India (Hindustan Unilever remove Fair word from fairness cream).)
मुंबई : भारतातील प्रसिद्ध फेअरनेस क्रीम ‘फेअर अँड लव्हली’च्या नावातून आता ‘फेअर’ हा शब्द काढण्यात येणार आहे (Hindustan Unilever remove Fair word from fairness cream). फेअर अँड लव्हली क्रीमचं उत्पादन करणाऱ्या हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. ‘फेअर’ या शब्दावरुन कंपनीवर वर्णभेदाच्या मुद्यावरुन प्रचंड टीका होत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे (Hindustan Unilever remove Fair word from fairness cream).
“‘फेअर अँड लव्हली’ क्रीमच्या नावातून ‘फेअर’ हा शब्द हटवला जाईल आणि नव्या नावासोबत प्रोडक्ट लाँन्च केलं जाईल”, (The word 'fair' will now be derived from the name of the famous fairness cream 'Fair and Lovely' in India (Hindustan Unilever remove Fair word from fairness cream).)अशी घोषणा हिंदुस्थान युनिलिव्हरने केली आहे. नव्या नावाबाबत मंजुरी मागितली असून त्यासाठी जवळपास एक ते दोन महिने लागतील, अशी माहितीदेखील कंपनीकडून देण्यात आली आहे.
याशिवाय कंपनी आता आपल्या सौंदर्यप्रसाधनाच्या उत्पादनांच्या नावामध्ये ‘फेअरनेस’, ‘व्हाइटनिंग’ आणि ‘लाईटनिंग’ या सारख्या शब्दांचा उल्लेख करणार नाही, असंदेखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (The word 'fair' will now be derived from the name of the famous fairness cream 'Fair and Lovely' in India (Hindustan Unilever remove Fair word from fairness cream).)
हिदुस्थान युनिलिव्हर कंपनीने 1975 साली ‘फेअर अँड लव्हली क्रीम’ लाँन्च केली होती. देशभरात जवळपास 50 टक्के नागरिक ही क्रीम वापरतात. या क्रीमचा वापर केल्यानंतर चेहरा उजळतो, गोरा होता, असा दावा कंपनीच्या अनेक जाहिरातींमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या कंपनीवर वर्णभेदाचा आरोप करत प्रचंड टीकादेखील झाली आहे.
‘फेअर अँड लव्हली क्रीम’मधून कंपनीने गेल्यावर्षी जवळपास 3.5 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. मात्र, वर्णभेदावरुन लोकांच्या मनात असलेल्या प्रचंड असंतोषाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीसह इतर काही कंपन्यादेखील आपल्या सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनांची नाव बदलण्याच्या तयारीत आहेत. (The word 'fair' will now be derived from the name of the famous fairness cream 'Fair and Lovely' in India (Hindustan Unilever remove Fair word from fairness cream).)
सध्या जगभरात वर्णभेदावरुन असंतोष आहे. अमेरिकेत जॉर्ज फ्लाईड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्यूनंतर वर्णभेदाविरोधात मोठं आंदोलन उभं राहिलं आहे. या आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत आहेत. त्यातूनच हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. (The word 'fair' will now be derived from the name of the famous fairness cream 'Fair and Lovely' in India (Hindustan Unilever remove Fair word from fairness cream).)
दरम्यान, अमेरिकेत वर्णभेदावरुन सुरु असलेल्या या आंदोलनात काही दिवसांपूर्वी भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या कुटुंबासह सहभागी झाली होती. तिने या आंदोलनात सहभागी झाल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावेळी भारतातील फेअर अँण्ड लव्हली क्रीमच्या नावावरुन प्रियंकाला अनेकांनी प्रश्न विचारले होते. (The word 'fair' will now be derived from the name of the famous fairness cream 'Fair and Lovely' in India (Hindustan Unilever remove Fair word from fairness cream).)

 (Hindustan Unilever remove Fair word from fairness cream).

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages