India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Thursday, June 25, 2020

Ahmednagar Corona Latest Update News नगरमधील चोघांना कोरोनाची लागण Corona infection in four people in the city


( Corona infection in four people in the city)

Ahmednagar Corona Latest Update News

 नगरमधील चोघांना कोरोनाची लागण  

Corona infection in four people in the city...

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज पुन्हा १२ रुग्ण वाढले !


 ( Corona infection in four people in the city)    नगरमधील चोघांना कोरोनाची लागण   Corona infection in four people in the city... अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज पुन्हा १२ रुग्ण वाढले !  India 24 Hours News

( Corona infection in four people in the city)


 नगरमधील चोघांना कोरोनाची लागण  

Corona infection in four people in the city...

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज पुन्हा १२ रुग्ण वाढले !

अहमदनगर:-

( Corona infection in four people in the city)

अहमदनगर जिल्ह्यातील ६ रुग्ण बरे होऊन परतले घरी तर नव्या १२ रुग्णांची भर( Corona infection in four people in the city)
अहमदनगर जिल्ह्यातील ०६ कोरोनाग्रस्त रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे. 
(6 patients from Ahmednagar district recovered and returned home, while 12 new patients were added)

जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६० इतकी झाली आहे. तर, आज जिल्ह्यात आणखी बारा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

(Ahmednagar Corona Latest Update News)


▪️नगर शहरातील वाघ गल्ली येथील ४२ वर्षीय महिला, ४५ वर्षीय आणि ५० वर्षीय पुरुष तसेच १८ वर्षे युवक कोरोना बाधित. सर्व रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील.( Corona infection in four people in the city)


▪️सुपा (पारनेर) येथील ५६ वर्षीय महिला कोरोना बाधीत. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी झाल्या होत्या दाखल
▪️चंदनपुर (राहाता) येथील २४ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण. 

आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल.
▪️संगमनेर शहरातील मोमीनपुरा भागातील ४६ वर्षीय पुरुष आणि नाईकवाडपुरा भागातील ५० वर्षीय महिला कोरोना बाधित. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी केले होते दाखल.

(Ahmednagar Corona Latest Update News)

▪️श्रीरामपूर येथील ५२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल. श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वडगाव येथील ७६ वर्षीय महिला कोरोना बाधित.

(Ahmednagar Corona Latest Update News)

▪️ठाणे येथील ४० वर्षीय पुरुष कोरोना बाधित. मूळचा पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील असून मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे.


▪️कळवा (मुंबई) येथील ४० वर्षीय पुरुष कोरोना बाधित. मूळचा दरेवाडी (नगर) येथील असून मुंबई पोलिस दलात कार्यरत.
▪️खडकवाडी येथील पोलिसासह ठाण्याहून हे दोघे एकत्र अहमदनगर येथे आले होते.


(Ahmednagar Corona Latest Update News)

(6 patients from Ahmednagar district recovered and returned home, while 12 new patients were added)

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages