India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 17, 2020

Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 3 हजार 307 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 16 हजार 752 वर

Maharashtra Corona Update : 


राज्यात दिवसभरात 3 हजार 307 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 16 हजार 752 वर............

राज्यात आज (17 जून) दिवसभरात 3 हजार 307 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 16 हजार 752 वर पोहोचला आहे (Maharashtra Corona Update).


Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 3 हजार 307 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 16 हजार 752 वर राज्यात आज (17 जून) दिवसभरात 3 हजार 307 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 16 हजार 752 वर पोहोचला आहे (Maharashtra Corona Update).    India 24 hours news

Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 3 हजार 307 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 16 हजार 752 वर

राज्यात आज (17 जून) दिवसभरात 3 हजार 307 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 16 हजार 752 वर पोहोचला आहे (Maharashtra Corona Update).


मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे (Maharashtra Corona Update). कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी दररोज दोन ते तीन हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. राज्यात आज (17 जून) दिवसभरात 3 हजार 307 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 16 हजार 752 वर पोहोचला आहे (Maharashtra Corona Update).
राज्यात आज दिवसभरात 1 हजार 315 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 50.68 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 59 हजार 166 रुग्ण बरे झाले आहेत. तर 51 हजार 921 रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज दिवसभरात 114 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये 88 पुरुष तर 26 महिला रुग्णांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 5 हजार 651 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या 114 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 76 रुग्ण आहेत, तर 30 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. याशिवाय 8 रुग्ण 40 वर्षांखालील आहे. या 114 रुग्णांपैकी 84 जणांमध्ये (73.6 टक्के) मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
5 लाख 82 हजार 699 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये
राज्यात सध्या 55 शासकीय आणि 43 खाजगी अशा एकूण 98 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 7 लाख 954 नमुन्यांपैकी 1 लाख 16 हजार 752 नमुने पॉझिटिव्ह (16.65 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 82 हजार 699 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 1555 संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 80 हजार 545 खाटा उपलब्ध असून सध्या 27 हजार 582 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई61587313383244
पुणे (शहर+ग्रामीण)132507410610
ठाणे (शहर+ग्रामीण)201678591642
पालघर269192282
रायगड2067132086
नाशिक (शहर +ग्रामीण)21881314134
अहमदनगर (शहर+ग्रामीण)24918312
धुळे46427751
जळगाव1936880176
नंदूरबार72336
सोलापूर1990702184
सातारा78349134
कोल्हापूर7346158
सांगली26714411
सिंधुदुर्ग158913
रत्नागिरी45930718
औरंगाबाद29601654168
जालना31419412
हिंगोली2431951
परभणी83734
लातूर19812613
उस्मानाबाद1561238
बीड77522
नांदेड26416412
अकोला109963456
अमरावती38526827
यवतमाळ2051395
बुलडाणा140835
वाशिम6683
नागपूर112964712
वर्धा1481
भंडारा53410
गोंदिया100690
चंद्रपूर56290
गडचिरोली50411
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)93020
एकूण116752591665651

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages