India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 17, 2020

Petrol price crossed 84 in the city नगरमध्ये पेट्रोलचे दर ८४ पार ..................


 Petrol price crossed 84 in the city नगरमध्ये पेट्रोलचे  दर ८४  पार........
India 24 Hours News

 Petrol price crossed 84 in the city नगरमध्ये पेट्रोलचे  दर ८४  पार........  India 24 Hours News
 Petrol price crossed 84 in the city नगरमध्ये पेट्रोलचे  दर ८४  पार 


नगर : लॉकडाऊननंतर महागाई आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त त्रास देईल, याचे संकेत मिळू लागले आहेत. लॉकडाऊन सुरु होण्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली असली तरी आज १२ व्या दिवशीही ऑईल मार्केटींग कंपनीने (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) भाव वाढविले आहेत

Petrol price crossed 84 in the city नगरमध्ये पेट्रोलचे  दर ८४  पार 


नगरमध्ये पेट्रोलच्या दरात आज ०.४९ रुपयांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या किंमती ०.५८ रुपयांनी वाढल्या आहेत. नगरमध्ये गुरुवारी पेट्रोलचे प्रति लिटर ८४.७१ रुपये झाले होते. तर डिझेल दरही वाढविण्यात आला आहे. डिझेलची किंमत ७३.८७ रुपये प्रतिलिटर झाली आहे. दुसरीकडे, कमी मागणीमुळे व्यापाऱ्यांनी आपली मागणीही कमी केली आहे. 

वायदा बाजारात कच्चा तेलाची किंमत १.१९ टक्क्यांनी घसरून २८९५ रुपये प्रति बॅरल झाली होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये कच्चे तेलाची डिलिव्हरीची किंमत ३५ रुपयांनी किंवा ११.१९ टक्क्यांनी घसरून २८५९ रुपये प्रति बॅरल झाली आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages