India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 20, 2020

रेल्वेने १ जूनपासून सुरू होणाऱ्या २०० ट्रेन्सची यादी जाहीर, आजपासून बुकिंगला सुरुवात

मुंबई | भारतीय रेल्वे मंत्र्यालयाने १ जूनपासून सुरू होणाऱ्या २०० ट्रेन्सची यादी जाहीर केली आहे. या ट्रेनसाठी आज ( २१ मे) सकाळी १० वाजल्यापासून हे बुकिंग सुरू होईल. तर स्थलांतरित मजुरांसाठी सुरू केलेल्या श्रमिक स्पेशल गाड्यांहून या ट्रेन वेगळ्या असतील. मात्र, ट्रेनच्या तिकिटांची बुकिंग ही केवळ IRCRC ची वेबसाइट किंवा मोबाईल अपवरूनच होईल. ३० दिवस आधी या गाड्यांसाठीचे आरक्षण करता येईल.दरम्यान, प्रवासाला सुरूवात करण्यापूर्वी सर्व प्रवाशांचे स्क्रीनिंग केले जाईल, आणि कोरोनाची लक्षण नसलेल्या व्यक्तिंनाच प्रवासाची परवानगी देण्यात येईल, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या गाड्यांव्यतिरिक्त अन्य मेल/एक्सप्रेस, पॅसेंजर आणि सबअर्बन रेल्वे सेवा अजूनतरी सुरू होणार नाहीत.  रेल्वेने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार या ट्रेनमध्ये आरएसी आणि वेटिंग तिकिटे दिली जातील मात्र वेटिंग तिकटवाल्यांना ट्रेनमध्ये जाणाच्या परवानगी नाही.
For more news visit https://instagram.com/india24hoursnews?igshid=xxv2ivy41phu



https://sudarshannews1.blogspot.com/?m=1

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages