India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 20, 2020

💥राज्यात काल 2250 नवे कोरोनाबाधित, 65 जणांचा मृत्यू ; कोरोनाबाधितांची संख्या 39,297*



____________________________________
*Stay@home: Fight Corona Save India*
――――――――――――
⚡राज्यात काल कोरोनाच्या तब्बल 2250 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 39,297 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 39,297 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
💫दरम्यान, काल राज्यात सर्वाधिक 65 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 41 जण मुंबई, पुण्यातील 13, नवी मुंबई 3, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, उल्हासनगर, औरंगाबाद शहरात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
👉राज्यात आतापर्यंत 1390 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 679 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
📍राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 7 हजार 72 नमुन्यांपैकी 2 लाख 67 हजार 775 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 39,297 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 10,318 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
💥
For more news visit https://instagram.com/india24hoursnews?igshid=xxv2ivy41phu

https://sudarshannews1.blogspot.com/?m=1


No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages