लॉकडाऊनच्या कालावधीत नर्सिंग होम/हॉस्पिटल बंद असल्याच्या तक्रारी विभागास प्राप्त होत होत्या. त्यामुळे या नर्सिंग होम/हॉस्पिटलनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 आणि महाराष्ट्र शुश्रुषागृह अधिनियम 1949 अंर्तगत नियमांचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
from covid-19 https://ift.tt/369sv64
Post Top Ad
Subscribe to:
Post Comments (Atom)
Popular Posts
Contact Form
Post Top Ad
Your Ad Spot
No comments:
Post a Comment