India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Friday, June 19, 2020

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 3,752 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 20 हजार 504 वर | Corona Update NEWS


Corona Update | राज्यात दिवसभरात 3,752 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 20 हजार 504 वर

राज्यात आज (18 जून) दिवसभरात 3 हजार 752 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 504 वर पोहोचली आहे.


Corona Update राज्यात दिवसभरात 3,752 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 20 हजार 504 वर राज्यात आज 18 जून दिवसभरात 3 हजार 752 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत Maharashtra Corona Update त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 504 वर पोहोचली आहे. INDIA 24 HOURS NEWS
Maharashtra Corona Update 


मुंबई : राज्यात आज (18 जून) दिवसभरात 3 हजार 752 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 504 वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 672 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण 60 हजार 838 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली (Maharashtra Corona Update).
राज्यात आतापर्यंत 5 हजार 751 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
राज्यात सध्या 53 हजार 901 रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात 100 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये 66 पुरुष तर 34 महिला रुग्णांचा समावेश आहे. राज्यात आज नोंद झालेल्या 100 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 45 रुग्ण आहेत, तर 46 रुग्ण हे वयवर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. याशिवाय 9 रुग्ण 40 वर्षांखालील आहे. राज्यात आतापर्यंत 5 हजार 751 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
राज्यात कोरोनाग्रस्तांचा डबलिंग रेट 26 दिवसांवर
“राज्यात रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा (डबलिंग रेट) कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे 26 दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे”, अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात 5 लाख 81 हजार 650 लोक होम क्वारंटाईनमध्ये
राज्यात सध्या 58 शासकीय आणि 43 खाजगी अशा एकूण 101 प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 7 लाख 17 हजार 683 नमुन्यांपैकी 1 लाख 20 हजार 504 नमुने पॉझिटिव्ह (16.93 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 81 हजार 650 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 2203 संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 92 हजार 141 खाटा उपलब्ध असून सध्या 26 हजार 740 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात कुठे किती रुग्ण?
जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई62875318563311
पुणे (शहर+ग्रामीण)140007585610
ठाणे (शहर+ग्रामीण)210938988673
पालघर285396082
रायगड2166141286
नाशिक (शहर +ग्रामीण)23061368134
अहमदनगर (शहर+ग्रामीण)25519812
धुळे46627851
जळगाव2031929176
नंदूरबार72336
सोलापूर2061880184
सातारा79150534
कोल्हापूर7366468
सांगली27314511
सिंधुदुर्ग161993
रत्नागिरी47231218
औरंगाबाद30641676168
जालना31920112
हिंगोली2431951
परभणी83734
लातूर20112713
उस्मानाबाद1611238
बीड82562
नांदेड26616412
अकोला112667456
अमरावती38627327
यवतमाळ2101425
बुलडाणा149915
वाशिम6693
नागपूर115465113
वर्धा1481
भंडारा58410
गोंदिया101690
चंद्रपूर57300
गडचिरोली51411
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)102020
एकूण120504608385751

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages