India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Sunday, May 24, 2020

वरिष्ठ मंत्र्याला करोनाची लागण/ maharashtra news

वरिष्ठ मंत्र्याला करोनाची लागण/ maharashtra news
वरिष्ठ मंत्र्याला करोनाची लागण/ maharashtra news

राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असताना महाविकास आघाडीतील आणखी एका वरिष्ठ मंत्र्याला लागण झाल्याचे रविवारी समोर आले....

मुंबई : राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असताना महाविकास आघाडीतील आणखी एका वरिष्ठ मंत्र्याला लागण झाल्याचे रविवारी समोर आले. या मंत्र्यांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. यापूर्वी राज्यातील सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. ते या आजारातून पूर्ण बरे होऊन बाहेर आल्यानंतर आता काँग्रेसच्या मंत्र्याना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असतानाच, सत्ताधारी आघाडीतील मंत्रीही आता करोनाच्या विळख्यात सापडू लागले आहेत. त्यामुळे आघाडीची चिंता आणखी वाढण्याची भीती आहे. गेल्याच आठवड्यात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाल्याने त्यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आले होते

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages