![]() |
अंतिम वर्षासाठी ५० गुणांची परीक्षा
पुणे विद्यापीठाचा निर्णय
|
पुणे विद्यापीठाचा निर्णय
पुणे:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याच्या लेखी परीक्षा फिजिकल डिस्टनि्संगचे नियम पाळून १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत घेतली जाणार आहे . लॉकडाऊ न जाहीर करण्यापूर्वी शिकवण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर च परीक्षा असेल.
सावित्रबाईं फुले पुणे विद्यापीठाचे प्र - कुलगुरू डॉ एन .एस. उमराणी यांनी ही माहिती दिली. विद्यापीठातर्फे जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत काही विद्यार्थी प्रविष्ट होऊ शकले नाही तर उर्वरित विद्यार्थ्यासाठी दोन विशेष परीक्षा घेण्याची तयारीस सुद्धा विद्यापीठाने ठेवली आहे.
for More news Read also https://india24hoursnews1.blogspot.com/
No comments:
Post a Comment