India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 10, 2020

pune corona news today | बापरे! पुणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या १० हजार पार |pune corona news latest |pune corona news area wise cases |coronavirus worldometer

'pune corona news today.....

बापरे! पुणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या १० हजार पार

pune corona news area wise cases...

पुणे जिल्ह्यातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १० हजारच्या पुढंं गेला आहे. पुणे शहरासह विविध तालुक्यांमध्ये मागील १२ तासांत ५३ नव्या 

रुग्णांची नोंद झाली आहे.

pune corona news today  |  बापरे! पुणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या १० हजार पार |pune corona news latest |pune corona news area wise cases
pune corona news today  |  बापरे! पुणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या १० हजार पार |pune corona news latest |pune corona news area wise cases

पुणे: महाराष्ट्रात मुंबईनंतर करोनाच्या साथीचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्याला बसला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील रुग्णसंख्येनं १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

pune corona news today  |  बापरे! पुणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या १० हजार पार |pune corona news latest |pune corona news area wise cases
Live: राज्यात आतापर्यंत ४२ हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त

करोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीला पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांपुरता मर्यादित होता. इथं रोजच्या रोज रुग्णांची संख्या वाढत होती. ग्रामीण भागाला याची झळ बसली नव्हती. मात्र, इतर ठिकाणांहून जिल्ह्यात आलेल्या लोकांमुळं करोनाचा फैलाव ग्रामीण भागांतही झाला. आंबेगाव, जुन्नर, हवेली, मुळशी, खेड अशा सर्वच तालुक्यांत करोनानं शिरकाव केला. त्यानंतर तिथंही रुग्णांची संख्या वाढत गेली.

pune corona news today  |  बापरे! पुणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या १० हजार पार |pune corona news latest |pune corona news area wise cases

पुणे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या मंगळवारी रात्रीपर्यंत ९,९५९ होती. त्यानंतरच्या १२ तासांत पुणे शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत मिळून ५३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळं रुग्णसंख्येनं १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत बाधितांचा आकडा १०,०१२ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात करोनामुळं आतापर्यंत ४५० जणांचा मृत्यू झाला आहे. यातील काही रुग्ण मुंबई, ठाणे, लातूर, भुसावळ व जळगाव येथील आहेत. बदललेल्या धोरणानुसार आरोग्य विभागानं या मृत्यूची नोंद त्या-त्या जिल्ह्यांच्या रेकॉर्डमध्ये केली आहे. त्यामुळं आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार पुणे जिल्ह्यातील मृतांची संख्या ४४२ इतकी आहे.

pune corona news today  |  बापरे! पुणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या १० हजार पार |pune corona news latest |pune corona news area wise cases
पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतची आकडेवारी अशी
pune corona news area wise,pune corona news latest
पुणे शहर - ८३४८
पिंपरी चिंचवड - ८१६
पुणे ग्रामीण - ३५१
पुणे कॅन्टोन्मेंट जिल्हा रुग्णालय - ४९७
एकूण - १०,०१२
coronavirus worldometer
राज्यात रुग्णांची संख्या ९० हजारच्या पुढे
pune corona news today  |  बापरे! पुणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या १० हजार पार |pune corona news latest |pune corona news area wise cases
मुंबई, पुण्यात वेगानं वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळं राज्यातील रुग्णांचा आकडा ९० हजारच्याही पुढं गेला आहे. आतापर्यंत राज्यात ९०,७८७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, कालचे १६६३ मिळून आतापर्यंत ४२६३८ रुग्ण ठणठणीत बरे होऊन रुग्णालयांतून घरी परतले आहेत. सध्या राज्यात एकूण ४४,८४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, करोनामुळं आतापर्यंत राज्यात ३२८९ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ७७ हजार ८११ नमुन्यांपैकी ९० हजार ७८७ नमुने पॉझिटिव्ह (१५.७१ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६८ हजार ०७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ९३० खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ४७० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
pune corona news
pune corona news today
pune corona news area wise
pune corona news lokmat
pune corona news waghol
pune corona news today  |  बापरे! पुणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या १० हजार पार |pune corona news latest |pune corona news area wise casesi
pune corona news pune mirror
pune corona news twitter
coronavirus worldometer
pune corona news hindi live
pune corona news latest
pune corona news area wise cases
pune news coronavirus area wise

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages