India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 10, 2020

deepika padukone suggest fans to watch this movies films दीपिकाने चाहत्यांना दिले 'हे' चित्रपट पाहण्याचे सल्ले

deepika padukone suggest fans to watch this movies films

दीपिकाने चाहत्यांना दिले 'हे' चित्रपट पाहण्याचे सल्ले

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या या ना त्या कारणामुळं चर्चेत असते. लॉकडाउन शिथिल झाल्यानं शूटिंगला परवानगी देण्यात आ
ली असली तरी प्रत्यक्षात अद्यापही शूटींग सुरू झालं नाही.

deepika padukone suggest fans to watch this movies films
deepika padukone suggest fans to watch this movies films दीपिकाने चाहत्यांना दिले 'हे' चित्रपट पाहण्याचे सल्ले
deepika padukone suggest fans to watch this movies films

दीपिका पादुकोण
मुंबई:लॉकडाउनच्या आधीपासूनच अभिनेत्री दीपिका पडुकोण हिच्या कडे चित्रपटांची एक भलीमोठी यादी होती. स्वतःच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी तिला ते बघायचेच होते. लॉकडाउनच्या दिवसात तिला हे चित्रपट पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले काही चित्रपट, वेब सीरिज तिनं पाहिल्या. त्याबरोबरच चाहत्यांनाही तिनं उत्तम काहीतरी पाहण्यासाठी सल्ले देणं सुरू केलं आहे.

दीपिकाच्या इंस्टाग्राम हँडलवर एक हायलाइट आहे, ज्यात तिनं सुचवलेल्या कलाकृतींच्या यादीचा समावेश करण्यात आला आहे. याला 'डीपी के सुझाव' असं म्हटलं आहे. त्यामध्ये 'जोजो रॅबिट', 'फँटम थ्रेड', 'हर', 'इनसाइड आउट', 'स्लीपलेस नाइट्स इन सिएटल' यासारख्या चित्रपटांचा आणि 'पाताललोक', 'हॉलिवूड' यासारख्या सीरिजचा समावेश आहे.

'शी' वेबसीरिज पाहयचा विचार आहे? वाचा रिव्ह्यू
या गुणी अभिनेत्रीनं आपल्या दिवसातला काही वेळ यासाठी खास राखून ठेवला आहे. विविध चित्रपटांतील कलाकारांचे उल्लेखनीय अभिनय पाहून, आपलंही अभिनयाचं क्षितीज विस्तारायला मदत होईल. यामुळे क्रिएटीव्ह राहायला मदत होते, असं ती म्हणते. ऑनलाइन स्क्रिप्ट नरेशन ऐकण्यासाठीदेखील लॉकडाउनचा वेळ ती सत्कारणी लावते आहे.
deepika padukone suggest fans to watch this movies films deepika padukone birth date deepika padukone birth place deepika padukone brother deepika padukone baby deepika padukone birth chart deepika padukone best friend deepika padukone cast deepika padukone childhood deepika padukone cannes deepika padukone childhood pics deepika padukone car deepika padukone close up deepika padukone chennai express images deepika padukone cocktail deepika padukone debut deepika padukone drawing deepika padukone dress deepika padukone date of birth deepika padukone diet deepika padukone dialogues deepika padukone debut movie deepika padukone dad deepika padukone education deepika padukone ear

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages