Final year exams canceled ...................
अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्या रद्द अशी माहिती राज्याचे राज्यमंत्री उच्च व तंत्रशिक्षण, प्राजक्त तनपुरे साहेब यांनी ट्विटर द्वारे दिली ..............
(Final year exams canceled)
Maharashtra:-
(Final year exams canceled)
महाविकासआघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने!अंतिम वर्ष परीक्षांबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली.बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला,व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबतही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रेग्युलेटरी बॉडींना कळवण्याचा निर्णय झाला. (Final year exams canceled)
अशी माहिती राज्याचे राज्यमंत्री उच्च व तंत्रशिक्षण, प्राजक्त तनपुरे साहेब यांनी ट्विटर द्वारे दिली
 |
(Final year exams canceled)
|
 |
(Final year exams canceled)
|
 |
(Final year exams canceled)
|
मा. @CMOMaharashtra, मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks, मा. @meudaysamant यांच्यासह मी देखील विद्यार्थ्यांची बाजू अत्यंत ठामपणे मांडली. सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्यबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये यासाठी आपले सरकार योग्य ती खबरदारी घेत आहे.
अशी माहिती राज्याचे राज्यमंत्री उच्च व तंत्रशिक्षण, प्राजक्त तनपुरे साहेब यांनी ट्विटर द्वारे दिली
Final year exams canceled .....|अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्या रद्द .....अशी माहिती राज्याचे राज्यमंत्री उच्च व तंत्रशिक्षण, प्राजक्त तनपुरे साहेब यांनी ट्विटर द्वारे दिली ..............
No comments:
Post a Comment