India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Thursday, June 18, 2020

Poklane collapsed on Fortuner at Pune, Sharad Pawar stopped ...

Poclain crashes on Fortune, Sharad Pawar 
stops Tafa and asks questions! 

(Sharad Pawar stops convoy)


फॉर्च्युनरवर पोकलेन कोसळून अपघात, ताफा थांबवून शरद पवारांकडून विचारपूस!


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा जात असताना, परिसरात मोठा अपघात झाल्याचं निदर्शनास आलं. (Sharad Pawar stops convoy)


Poclain crashes on Fortune, Sharad Pawar stops Tafa and asks questions! (Sharad Pawar stops convoy)      फॉर्च्युनरवर पोकलेन कोसळून अपघात, ताफा थांबवून शरद पवारांकडून विचारपूस! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा जात असताना, परिसरात मोठा अपघात झाल्याचं निदर्शनास आलं. (Sharad Pawar stops convoy)    India 24 Hours News
Poklane collapsed on Fortuner at Pune, Sharad Pawar stopped ... 


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा जात असताना, परिसरात मोठा अपघात
(Poclain crashes on Fortune, Sharad Pawar stops Tafa and asks questions! (Sharad Pawar stops convoy) )
झाल्याचं निदर्शनास आलं. गर्दी झालेली पाहून शरद पवारांनी आपला ताफा थांबवून चौकशी केलीच, 
(Poklane collapsed on Fortuner at Pune, Sharad Pawar stopped ... )
शिवाय नुकसानभरपाई संदर्भात संबंधितांशी लवकर संपर्क करावा, अशा सूचनाही पवारांनी केल्या. पवारांनी धीर दिल्याची भावना यावेळी संबंधितांनी व्यक्त केली. 
(Sharad Pawar stops convoy)

Pune: While NCP President Sharad Pawar was on his way, a big accident took place in the area

(Poclain crashes on Fortune, Sharad Pawar stops Tafa and asks questions! (Sharad Pawar stops convoy))

It was observed to have happened. Seeing the crowd, Sharad Pawar stopped his procession and inquired,

(Poklane collapsed on Fortuner at Pune, Sharad Pawar stopped ...)

He also suggested that the concerned should be contacted soon regarding compensation. The people concerned expressed the feeling of patience given by Pawar.

(Sharad Pawar stops convoy)
नेमकं काय घडलं?
(Poclain crashes on Fortune, Sharad Pawar stops Tafa and asks questions! (Sharad Pawar stops convoy))
मावडी कप (ता. पुरंदर) इथे बप्पा चाचर यांचे पोकलेन मशीन ट्रकमधून उतरवलं जात होतं.
 त्यावेळी ते भलंमोठं पोकलेन मशीन चाचर यांच्या फॉर्च्युनर गाडीवर पडलं. अवाढव्य पोकलेन मशीन फॉर्च्युनरवर पडल्यामुळे या गाडीचं मोठं नुकसान झालं.
 केवळ पोकलेन मशीन सुरु असताना अनेक लोक जमतात, मात्र 
पोकलेन मशीन फॉर्च्युनरवर पडल्याने झालेल्या अपघातावेळी, आजूबाजूला बघ्यांची मोठी गर्दी झाली.
(Poclain crashes on Fortuner, Sharad Pawar stops Tafa and asks questions! (Sharad Pawar stops convoy))
त्यावेळी अनेक लोक मदतीसाठी धावले. त्यादरम्यान तिथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा बारामतीवरुन-पुण्याला चालला होता.
(Poklane collapsed on Fortuner at Pune, Sharad Pawar stopped ... )
गर्दी पाहून पवारांनी गाडी थांबवून विचारपूस केली. त्यावेळी चाचर आणि उपस्थितांनी पवारांना घडलेली घटना सांगितली. 
त्यानंतर शरद पवारांनी नुकसानभरपाई संदर्भात संबंधितांशी लवकर संपर्क करावा अशा सूचना केल्या. (Sharad Pawar stops convoy)
(Poklane collapsed on Fortuner at Pune, Sharad Pawar stopped ... )
बारामतीत शरद पवार- राजू शेट्टी यांची भेट
दरम्यान, शरद पवार यांच्या बारामती दौऱ्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दोनच दिवसापूर्वी त्यांची भेट घेतली होती. (Sharad Pawar-Raju Shetty meeting in Baramati)
विधानपरिषदेच्या जागांबाबत त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय त्यावेळी झाला. (Sharad Pawar-Raju Shetty meeting in Baramati)
मात्र आता राजू शेट्टी यांनी अंतर्गत संघटनावादामुळे आपण विधानपरिषदेवर जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे.(Sharad Pawar-Raju Shetty meeting in Baramati)

फॉर्च्युनरवर पोकलेन कोसळून अपघात, ताफा थांबवून शरद पवारांकडून विचारपूस!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा जात असताना, परिसरात मोठा अपघात झाल्याचं निदर्शनास आलं. (Sharad Pawar stops convoy)


No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages