India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, May 25, 2020

*💥Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 55 लाखांवर तर 23.61 लाख कोरोनामुक्त*


*💥Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 55 लाखांवर तर 23.61 लाख कोरोनामुक्त*


*India 24 hours news Corona World Update*
⚡जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 55 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये 90,128  नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत.


📣वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 5,587,582 लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या  3 लाख 47 हजार 613 वर पोहोचली आहे.
👉दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 23 लाख 61 हजार 092 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 74 टक्के कोरोनाबाधित हे केवळ बारा देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 41 लाखांच्या घरात आहे.
📝वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात दहाव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 144,950 रुग्ण आहेत.
📍तर 4,172बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 80,072 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 60,706 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
💥
*👍🏻"

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages