India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, May 25, 2020

विमानाने मुंबईत येताच १४ दिवस होम क्वॉरंटाइन व्हावं लागणार | Airport Mumbai News

मुंबईतूनही देशांतर्गत विमानसेवेला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबई रेड झोनमध्ये असल्याने करोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने मुंबईत विमानाने दाखल होणाऱ्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार विमानाने मुंबईत येणाऱ्यांना १४ दिवस सक्तीने होम क्वॉरंटाइन व्हावं लागणार आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारले जाणार आहेत

 

विमानाने मुंबईत येताच १४ दिवस होम क्वॉरंटाइन व्हावं लागणार | Airport Mumbai News
विमानाने मुंबईत येताच १४ दिवस होम क्वॉरंटाइन व्हावं लागणार | Airport Mumbai News

मुंबई: मुंबईतूनही देशांतर्गत विमानसेवेला आजपासून सुरुवात झाली आहेमुंबई रेड झोनमध्ये असल्याने करोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने मुंबईत विमानाने दाखल होणाऱ्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार विमानाने मुंबईत येणाऱ्यांना १४ दिवस सक्तीने होम क्वॉरंटाइन व्हावं लागणार आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारले जाणार आहेत. मात्र, मुंबईत कमी कालावधीसाठी येणाऱ्यांना १४ दिवसांच्या होम क्वॉरंटाइनच्या सक्तीतून सूट मिळणार आहे, पण त्यासाठी प्रवाशाला त्याची सर्व माहिती संबंधित विभागाला द्यावी लागणार आहे.



No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages