*💥राज्यात काल 2598 नवे कोरोनाबाधित, 85 जणांचा मृत्यू ; कोरोनाबाधितांची संख्या 59,546*
* | महाराष्ट्र*
⚡राज्यात काल कोरोनाच्या तब्बल 2598 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 59,546 वर गेली आहे.
◼️या पैकी सध्या राज्यात 38,939 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, काल राज्यात 85 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1982 जणांचा मृत्यू झाला आहे.
❗काल 698 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 31.26 टक्के आहे. राज्यातील मृत्यू दर 3.32 टक्के आहे.
📍आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 19 हजार 417 नमुन्यांपैकी 59,546 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 12 हजार 745 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 35 हजार 122 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
💥
*👍🏻"India 24hours news

No comments:
Post a Comment