मुंबईतील करोना रुग्णांच्या वाढीत १.५ टक्क्यांनी घट
|mumbai corona news
|
मुंबईतील करोनाचे संकट कायम असतानाच, दिलासा देणारी बाब म्हणजे करोना रुग्णांच्या दैनंदिन वाढीत या आठवड्यात तब्बल दीड टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबईत गेल्या आठवडाभरातील रुग्णवाढीचा सरासरी दर ६.६१ होता या आठवड्यात तो ५.१७ टक्के इतका झाला आहे.
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील करोनाचे संकट कायम असतानाच, दिलासा देणारी बाब म्हणजे करोना रुग्णांच्या दैनंदिन वाढीत या आठवड्यात तब्बल दीड टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबईत गेल्या आठवडाभरातील रुग्णवाढीचा सरासरी दर ६.६१ होता या आठवड्यात तो५.१७ टक्के इतका झाला आहे
मुंबई महापालिकेच्या २७ मे च्या अहवालानुसार पालिकेच्या
- एफ उत्तर माटुंगा - २३७७
- कुर्ला एल विभाग - २३२१
- एच पूर्व सांताक्रुज - २०९४
दादर जी-उत्तर, भायखळा ई विभाग, माटुंगा एफ-उत्तर, अंधेरी के-पश्चिम सांताक्रुज एच-पूर्व व कुर्ला एल विभाग या सहा विभागांत दोन हजारापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळून आले आहेत. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ या जी-दक्षिण विभागात करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असून, येथे १,९०५ रुग्ण आढळले आहेत. पालिकेच्या नऊ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील करोना रुग्णांनी एक हजाराचा आकडा ओलांडला असून, या विभागात हजार ते १९०० पर्यंत रुग्ण सापडले आहेत.
घाटकोपर एन विभागात रुग्णांचा आकडा १,५२५ वर पोहचला आहे. अंधेरी के-पूर्व व मानखुर्द एम-पूर्व विभागातही अनुक्रमे १,८७५ व १,६९६ रुग्ण आढळून आले. बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांमध्ये प्रभादेवी जी दक्षिण विभागात ८३३ भायखळा ई विभागात ८०३ जणांचा समावेश आहे.
दहिसरला सर्वात कमी रुग्ण
पश्चिम उपनगरातील दहिसर आर-उत्तर विभागात सर्वात कमी रुग्ण आढळले असून, या भागात ३०९ रुग्णांची नोंद झाली आहे. फोर्ट ए विभाग व डोंगरी बी विभाग पालिकेच्या अन्य विभागापेक्षा लहान असतानाही येथे अनुक्रमे ८८२ व ४३५ रुग्ण सापडले आहेत.
विभागनिहाय रुग्ण
- जी उत्तर दादर - २७२८
- ई विभाग भायखळा - २४३८
- अंधेरी पश्चिम के पश्चिम - २०४८
- जी दक्षिण प्रभादेवी - १९०५
- अंधेरी पूर्व के पूर्व - १८७५
- गोंवडी एम पूर्व विभाग - १६९६
- एफ दक्षिण परळ - १६४८
- घाटकोपर एन विभाग - १५२५
- भांडुप एस विभाग - १२७८
- चेंबूर एम पश्चिम विभाग - ११६५
- डी विभाग ग्रँड रोड - १०७५
- मालाड पी उत्तर विभाग - १०४९
- गोरेगाव पी दक्षिण विभाग - ८८८
- ए - विभाग फोर्ट - ८८२
- एच पश्चिम वांद्रे - ८२३
- कांदिवली आर दक्षिण - ७६७
- बोरिवली आर मध्य - ६७९
- मुलुंड टी विभाग - ६२६
- बी - विभाग पायधुनी - ४३५
- सी विभाग चंदनवाडी - ३८०
- दहिसर आर उत्तर - ३०९

No comments:
Post a Comment