India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Thursday, June 18, 2020

Shiv Sena 54 | On the 54th anniversary of Shiv Sena, Uddhav Thackeray will announce the next course of the party | शिवसेना५४ | शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरे पक्षाची पुढील वाटचाल सांगणार

Shiv Sena 54 | On the 54th anniversary of Shiv Sena, Uddhav Thackeray will announce the next course of the party  |


शिवसेना५४ | शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरे पक्षाची पुढील वाटचाल सांगणार

Shiv Sena 54 | On the 54th anniversary of Shiv Sena, Uddhav Thackeray will announce the next course of the party

कोरोना विषाणुंचा संसर्ग सुरु असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा सामूहिकरित्या साजरा होणार नाही (Shivsena 54th Foundation Day Uddhav Thackeray Live Updates)
शिवसेना५४ | शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरे पक्षाची पुढील वाटचाल सांगणार
Mumbai: Today is the 54th anniversary of the Shiv Sena founded by Shiv Sena chief Balasaheb Thackeray. On the occasion of the anniversary, Shiv Sena party chief and Chief Minister Uddhav Thackeray will interact with Shiv Sena leaders, deputy leaders, district chiefs and other office bearers through video conferencing at 12.30 pm today. This is the first anniversary of Shiv Sena after the formation of the Mahavikas Aghadi government and after Uddhav Thackeray took over as the Chief Minister. 

(Shivsena 54th Foundation Day Uddhav Thackeray Live Updates)Shiv Sena's anniversary celebrations will not be celebrated this year like every year due to the spread of corona virus. Instead, Shiv Sainiks should make a concerted effort to prevent corona infection. Shiv Sena chief Uddhav Thackeray has appealed to Shiv Sainiks to continue the help session for other needy people as well.

Shiv Sena chief and Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray will address Shiv Sainiks through Facebook Live on the future path of the 54-year-old Shiv Sena.

Founded in 1966 for the rights of Marathi people, Shiv Sena has established its dominance in the last 54 years all over the country including Maharashtra. Today, 25 years after the coalition government in 1995, the Shiv Sena Chief Minister is in the state once again. Therefore, Shiv Sena had decided to organize a big Jallosh ceremony this year. However, due to the infection of Corona virus, Shiv Sena chief Uddhav Thackeray has ordered all Shiv Sainiks to do 100% socialization during this period.
(Shivsena 54th Foundation Day Uddhav Thackeray Live Updates)
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज 54 वा वर्धापन दिन. वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, इतर पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर हा शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन आहे. (Shivsena 54th Foundation Day Uddhav Thackeray Live Updates)
कोरोना विषाणुंचा संसर्ग सुरु असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा सामूहिकरित्या साजरा होणार नाही. त्याऐवजी शिवसैनिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तळागाळात प्रयत्न करावेत. शिवसेना शाखेत आधीपासूनच रुग्णांची तपासणी करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहेच, आता इतर गरजूंनाही मदतीचं सत्र सुरुच ठेवण्याचं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे.
54 वर्षांच्या शिवसेनेची भविष्यातील वाटचाल कशी असेल या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संबोधित करतील.
मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी 1966 मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेने गेल्या 54 वर्षात महाराष्ट्रासह देशभरात आपला दबदबा निर्माण केला आहे. 1995 मध्ये युती सरकारनंतर आज 25 वर्षांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात आहे. त्यामुळे यावर्षी शिवसेनेने मोठ्या जल्लोष सोहळ्याचं आयोजन करण्याचं ठरवलं होतं. मात्र कोरोना विषाणुंच्या संसर्गामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसैनिकांना या काळात शंभर टक्के समाजकारण करण्याचा आदेश दिला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्व शिवसैनिकांना राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Shivsena Foundation Day Uddhav Thackeray)
(Shivsena 54th Foundation Day Uddhav Thackeray Live Updates)

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages