Ahmednagar Corona Latest update |
कोरोना रुग्णामध्ये आणखी चारणे वाढ...........
(Ahmednagar Latest corona Update)
नगर : जिल्ह्याच्या कोरोना रुग्णांमध्ये आज सायंकाळी चारने वाढ झाली.
आज सकाळी तीन रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आज जिल्ह्यात दिवसभरात सात कोरोना रुग्ण आढळले.
सायंकाळी संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा व कोल्हेवाडी, पाथर्डीतील माणिकदौंडी, नगर तालुक्यातील भोयरे पठार येथील हे रुग्ण आहेत. जिल्ह्यातील रुग्ण संख्या ही आता 276 झाली आहे.
जिल्ह्यात सायंकाळी चारने वाढलेल्या रुग्णांमध्ये पुण्याहून निमगाव पागा (संगमनेर) येथे आलेल्या 38 वर्षीय व्यक्तीला, कोल्हेवाडी (संगमनेर) येथील 18 वर्षीय युवती कोरोना बाधित झाली आहे.
माणिकदौंडी (पाथर्डी) येथील 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कुर्ला नेहरूनगर (मुंबई) येथे चालक म्हणून काम करत होता. नगर तालुक्यातील भोयरे पठार येथील 33 वर्षीय व्यक्तिलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
ही व्यक्तीही मुंबई येथे चालक म्हणून काम करीत होती.
याशिवाय, संगमनेर येथील दोघा जणांचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत १४ जून रोजी पॉझिटिव्ह आला होता.
तसेच नवनागापूर (अहमदनगर) येथील एका व्यक्तीचा अहवाल नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पॉझिटि व्ह आला आहे.
या तीन रुग्णांची आयसीेएमआर पोर्टल लवर जिल्ह्याच्या संख्येत नोंद झाली आहे. त्यामुळे या तीन रुग्णांची भर जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत पडली आहे.
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)

(Ahmednagar Latest corona Update) |

No comments:
Post a Comment