India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 16, 2020

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ट्विटरवर बॉलिवूडविरोधात संताप, #boycottbollywood आणि #KaranJohar ट्रेडिंगमध्ये...........



सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर

ट्विटरवर बॉलिवूडविरोधात संताप, #boycottbollywood आणि 

#KaranJohar ट्रेडिंगमध्ये

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ट्विटरवर बॉलिवूडविरोधात संताप 

व्यक्त केला जात आहे (boycottbollywood trends on twitter).



सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ट्विटरवर बॉलिवूडविरोधात संताप, #boycottbollywood आणि #KaranJohar ट्रेडिंगमध्ये

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ट्विटरवर बॉलिवूडविरोधात संताप व्यक्त केला जात आहे (boycottbollywood trends on twitter). ट्विटरवर #boycottbollywood, #shameonbollywood, #KaranJohar यासारखे हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये आहेत. इंडस्ट्रीतल्या कंपूशाहीने (नेपोटिझम) सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं, असा आरोप देशभरातील चाहत्यांकडून केला जात आहे. चंदेरी दुनियेतील घराणेशाहीवरुन स्टार किड्सवर टीका केली जात आहे (boycottbollywood trends on twitter).

@karanjohar @BeingSalmanKhan These people with their nepotism turned art and culture into a fucking business. I say boycott these kinds of people. Don't watch their movies, videos, songs. Don't spend a single rupee on these shits...


View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter



If this happens in bollywood then lemme tell you all one thing. I have no interest in watching movies of some idiots who think they are smart asf but can't even help a depressed guy when he was asking for help instead were making fun of him.


View image on Twitter



सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि दिग्दर्शकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. चित्रपट निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री आलिया भट यांनीदेखील दु:ख व्यक्त केलं. मात्र, ट्विटरवर त्यांना ट्रोल केलं जात आहे.

This is heartbreaking....I have such strong memories of the times we have shared ...I can’t believe this ....Rest in peace my friend...when the shock subsides only the best memories will remain....💔


View image on Twitter



I’m in a deep state of shock.
No matter how much I think about it, I don’t have the words.
I’m totally devastated.
You've left us too soon.
You will be missed by each and every one of us.
My deepest condolences to Sushant's family, loved ones, and his fans. 🙏


करण जोहर आणि आलिया भट यांनी व्यक्त केलेल्या भावना खोट्या आहेत, असा आरोप अनेकांकडून केला जात आहे. यादरम्यान, ट्विटरवर ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत करण जोहर आणि आलिया भट यांनी मिळून सुशांतची खिल्ली उडवल्याचा आरोप अनेकांकडून केला जात आहे.


कंगना राणावतचे बॉलिवूडवर गंभीर आरोप
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना राणावतचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कंगनाने बॉलिवूडवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. “स्वबळावर नाव कमावणाऱ्या कलाकारांना यशापासून दूर ठेवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये षडयंत्र रचलं जातं, इंडस्ट्रीतल्या कंपूशाहीने (नेपोटिझम) सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं”, असा घणाघात कंगनाने केला.


कंगनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून बॉलिवूडवर टीका केली जात आहे. यादरम्यान, अभिनेते आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांनीदेखील केलेलं ट्विट सध्या प्रचंड चर्चेत आलं आहे.
“तू ज्या परिस्थितीतून, तणावातून जात होता त्याची मला जाणीव होती. ज्या लोकांनी तुला कमजोर बनवलं, ज्यांच्यामुळे तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडलास, त्या सर्वांची गोष्ट मला ठावूक आहे. गेल्या सहा महिन्यात तुझ्यासोबत एकत्र राहायला हवं होतं, तू निदान माझ्याशी बातचीत तरी केली असतीस. जे काही झालं, ते सर्व इतरांचे कर्म होते, तुझे नाही”, असं शेखर कपूर ट्विटवर म्हणाले.

I knew the pain you were going through. I knew the story of the people that let you down so bad that you would weep on my shoulder. I wish Iwas around the last 6 months. I wish you had reached out to me. What happened to you was their Karma. Not yours.


No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages