Talk to you soon and keep up the good content....
अंतिम वर्षाच्या परीक्षां संदर्भात लवकरच बोलणार....
अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत जी यांनी दिली
अंतिम वर्षाच्या परीक्षां संदर्भात लवकरच बोलणार.... |
महाराष्ट्र :-
गेले ८-१० दिवस मी विद्यार्थी यांच्याशी सवांद साधू शकलो नाही कोकणमद्ये जे निसर्ग वादळ आले त्यामुळे फार मोठे नुकसान झालेले आहे त्या नुकसानीची पाहणी करणे व नुकसान भरपाई देणे यामध्ये आम्ही सगळे व्यस्त होतो अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत जी यांनी दिली .
कोकणामध्ये निसर्ग चक्रि वादळ आल्यामुळे आम्ही मुंबई ला जाऊ शकलो नाही पण येत्या २-३ दिवसात मुंबईच्या कार्यालयात जाऊन जस मी पूर्वी देखील सांगितल्याप्रमाणे मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विध्यार्थी हिताचाच निर्णय घेणार आहोत अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत त्यांनी फेसबुक लिव्ह द्वारे माहिती दिली .
No comments:
Post a Comment