India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Sunday, June 21, 2020

Ahmednagar News | नगरमधील झेंडीगेट, नालेगावात रुग्ण ब्लॅक संडे... जिल्ह्यात एकाच दिवशी 12 कोरोना पॉझिटीव्ह

ब्लॅक संडे... जिल्ह्यात एकाच दिवशी 12 कोरोना पॉझिटीव्ह

ब्लॅक संडे... जिल्ह्यात एकाच दिवशी 12 कोरोना पॉझिटीव्ह  नगरमधील झेंडीगेट, नालेगावात रुग्ण 


Black Sunday ... 12 corona positive in a single day in the district..Patient at Zendigate, Nalegaon in the town 

ब्लॅक संडे... जिल्ह्यात एकाच दिवशी 12 कोरोना पॉझिटीव्ह ब्लॅक संडे... जिल्ह्यात एकाच दिवशी 12 कोरोना पॉझिटीव्ह   नगरमधील झेंडीगेट, नालेगावात रुग्ण


नगरः जिल्ह्यात रविवारी १२ नवे रुग्ण आढळून आले आहे. संगमनेर तालुक्यातील 7 पारनेर तालुका आणि नगर शहरातील प्रत्येकी दोघेजण तर अकोले तालुक्यातील एक जण बाधित.


संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील 44 वर्षीय आणि ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण. संगमनेर शहरातील राजवाडा भागातील 38 वर्षीय महिला बाधित. दिल्ली नाका येथील 42 वर्षीय पुरुष, नाईकवाडपुरा येथील 65 वर्षीय महिला आणि 36 वर्षीय पुरुष, भारत नगर येथील 70 वर्षीय पुरुष यांचा अहवाल पॉझिटिव्ह.


*पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील 30 वर्षीय पुरुष भोयरे पठार येथील 28 वर्षीय पुरुष यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह.यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामुळे झाली लागण.
*नगर शहरातील झेंडीगेट येतील 54 वर्षीय पुरुषाला तर नालेगाव येथील 58 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा.


*अकोले तालुक्यातील कोतूळ येथील 48 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह.

*दरम्यान, आज सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील ०८ रुग्णांना आज मिळाला डिस्चार्ज. कोरोनावर मात करून परतले घरी. नगर शहरातील ०४, राहाता येथील ०३ आणि संगमनेर येथील ०१ रुग्ण बरा. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २४५.* 


*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)*

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages