India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 9, 2020

जी-७ |'जी-७' बैठकीत भारत?; चीनला शह देण्यासाठी अमेरिकेचा प्रयत्न|

G7....?,

'जी-७' बैठकीत भारत?; चीनला शह देण्यासाठी अमेरिकेचा प्रयत्न..,जी ७७ राष्ट्र समूह....


'जी-७' राष्ट्र समुहाचे संमेलन सप्टेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. अमेरिकेला या संमेलनात चीनविरोधी देशांचा समावेश करायचा 

असल्यामुळे हे संमेलन पुढे ढकलण्यात आले असल्याची चर्चा आहे.



maharashtra times
जी-७ |'जी-७' बैठकीत भारत?; चीनला शह देण्यासाठी अमेरिकेचा प्रयत्न| 
'जी ७' आता होणार 'जी ११'; भारताचा समावेश!

वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गामुळे चीन आणि अमेरिकेत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. चीनला शह देण्यासाठी ट्रम्प सर्वच पातळीवर प्रयत्न करत आहे. 'जी-७' या राष्ट्र समूहाच्या बैठकीत भारताचा समावेश करण्यासाठी ट्रम्प प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे.

जी-७ |'जी-७' बैठकीत भारत?; चीनला शह देण्यासाठी अमेरिकेचा प्रयत्न| 

डोनाल्ड ट्रम्प यांनी 'जी-७' गटाचे संमेलन सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलले आहे. भारतासह इतर चीनविरोधी देशांचा समावेश करण्यासाठी ट्रम्प यांनी ही हे संमेलन पुढे ढकलले असल्याची चर्चा आहे. या समूहातील देशांना करोनाच्या संसर्गाचा मोठा फटका बसला आहे. अशातच चीनविरोधी गट मजबूत करण्यासाठी अमेरिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना भारत, रशिया, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाचा सहभाग करण्याची इच्छा आहे. या देशांचे सध्या चीनसोबत संबंध चांगले नाहीत. याच परिस्थितीचा फायदा अमेरिका घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

जी-७ |'जी-७' बैठकीत भारत?; चीनला शह देण्यासाठी अमेरिकेचा प्रयत्न| 

वाचा:सुरक्षा परिषद निवडणुकीत भारताची उमेदवारी निश्चित
जी-७ |'जी-७' बैठकीत भारत?; चीनला शह देण्यासाठी अमेरिकेचा प्रयत्न| 

'जी-७' राष्ट्र समूहात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, कॅनडा, इटली, जर्मनी आणि जपान या देशांचा समावेश आहे. 'जी-७' हा राष्ट्र समूह विकसित आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेल्या देशांचा समूह आहे. आर्थिक धोरण, पर्यावरणीय बदल आदीसह इतरही जागतिक मुद्यांवर चर्चा केली जाते. दरवर्षी दोन दिवसांची बैठक पार पडते. प्रत्येक देशाला रोटेशननुसार या संमेलनाचे यजमानपद आणि अध्यक्षपद मिळते.
जी-७ |'जी-७' बैठकीत भारत?; चीनला शह देण्यासाठी अमेरिकेचा प्रयत्न| ...जी-७ |'जी-७' बैठकीत भारत?; चीनला शह देण्यासाठी अमेरिकेचा प्रयत्न| ?...

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages