India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Thursday, May 21, 2020

*✈️25 मे पासून सुरू होणाऱ्या हवाई प्रवासाचे तिकीट दर निश्चित : हरदीप सिंह पुरी*

*✈️25 मे पासून सुरू होणाऱ्या हवाई प्रवासाचे तिकीट दर निश्चित : हरदीप सिंह पुरी*

*📣India 24hoursnews*

👍देशातील विविध भागात अडकलेल्या नागरिकांसाठी देशांतर्गत विमान वाहतूक येत्या 25 मेपासून सुरु होणार आहे.

💁‍♂️त्यासाठी सर्व विमानतळे सज्ज ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. कोरोनाच्या या संकटाच्या काळात विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी तीन महिन्यांसाठी हे कमाल किमान दर निश्चित करण्यात आले आहेत.

🛫दिल्ली आणि मुंबई 90 ते 120 मिनिटांच्या विमान प्रवासासाठी कमीत कमी 3500 रुपये आणि जास्तीत जास्त 10 हजार रुपये असणार आहे.

📍हे दर 24 ऑगस्टपर्यंत हे लागू राहणार असल्याची माहिती हवाई वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी दिली.

📣हरदीपसिंग पुरी म्हणाले की, 25 मे पासून सुरू असलेल्या विमानांमध्ये प्रवासी प्रवाशांना प्रोटेक्टिव्ह गिअर, फेस मास्क घालणे आवश्यक आहे आणि त्याच बरोबर सॅनिटायझरची बाटली ठेवणे बंधनकारक आहे. विमान प्रवासादरम्यान जेवणाची सोय केली जाणार आहे.

💥
For more news visit https://instagram.com/india24hoursnews?igshid=xxv2ivy41phu



https://sudarshannews1.blogspot.com/?m=1

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages