India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Thursday, May 21, 2020

*💥देशात कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 12 हजारांवर, 24 तासात साडेपाच हजारांहून अधिक रुग्ण*


*Stay@home: Fight Corona Save India*
😰देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील 24 तासात 5 हजार 609 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर 132 जणांचा मृत्यू झाला आहे.
📣आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 12 हजार 359 झाली आहे. त्यापैकी 3 हजार 435 जणांचा मृत्यू झाला आहे.
📍तर 45 हजार 300 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 40.31 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण  63 हजार 624 आहेत.
*💁‍♂️जगात कोणत्या देशात किती कोरोनाबाधित*
◼️अमेरिका: कोरोनाबाधित- 1,591,953, मृत्यू- 94,992
◼️रशिया: कोरोनाबाधित- 308,705, मृत्यू- 2,972
◼️ब्राझील: कोरोनाबाधित- 293,357, मृत्यू- 18,894
◼️स्पेन: कोरोनाबाधित- 279,524, मृत्यू- 27,888
◼️यूके: कोरोनाबाधित- 248,293, मृत्यू- 35,704
◼️इटली: कोरोनाबाधित- 227,364, मृत्यू- 32,330
फ्रांस: कोरोनाबाधित- 181,575, मृत्यू- 28,132
◼️जर्मनी: कोरोनाबाधित- 178,531, मृत्यू- 8,270
◼️टर्की: कोरोनाबाधित- 152,587, मृत्यू- 4,222
◼️इरान: कोरोनाबाधित - 126,949, मृत्यू- 7,183
💥
For more news visit https://instagram.com/india24hoursnews?igshid=xxv2ivy41phu



https://sudarshannews1.blogspot.com/?m=1

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages