आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात दाखल
मास्क न लावता शुभेच्छाचा स्वीकार ..............
मास्क न लावता शुभेच्छाचा स्वीकार
मास्क न लावता शुभेच्छाचा स्वीकार ..............
मास्क न लावता शुभेच्छाचा स्वीकार
मास्क न लावता शुभेच्छाचा स्वीकार |
अहमदनगर : बाहेर फिरताना चेहऱ्याला मास्क न लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह २५ जणांविरोधात शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
Coronavirus News | मास्क न वापरल्याने आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल
जगताप यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. यानिमित्त अनेक कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र जमले होते. बाहेर फिरताना व शुभेच्छा स्वीकारत असताना आ.संग्राम जगताप यांनी मास्क न लावल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले . त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या आदेशानुसार जगताप यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात अली. याबाबत एका पोलीस कर्मच्रायने फिर्याद दाखल केली आहे .
Coronavirus News | मास्क न वापरल्याने आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल
No comments:
Post a Comment