India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, May 18, 2020

...अखेर 'त्या' महिलेच्या मृतदेहाला पोलिसांनी दिला खांदा https://ift.tt/eA8V8J

कोरोना संकटाच्या काळात पोलीस, डॉक्टर, नर्सेस देवाच्या रुपातच संपूर्ण जनतेची मदत करत आहेत. या सर्वांकडून सतत माणूसकीचं एक नवं उदाहरणच समोर ठेवलं जात आहे. पोलीस केवळ आपली ड्यूटीच पार पाडत नसून सर्वांना विविध मार्गांनी मदत करत आहेत. मृतदेहाला खांदा द्यायला कोणीही नसल्याने पोलिसांनी एका मृत महिलेला खांदा देऊन त्यानंतर अंत्यसंस्कारही पार पाडले आहेत. 

from Zee24 Taas: India News

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages