India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Sunday, May 24, 2020

देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 31 हजारांवर, 54 हजारांहून अधिक कोरोनामुक्त* | Corona India Update*

India 24 hours news Corona India Update

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील 24 तासात 6 हजार 767 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर 147 जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 31 हजार 868 झाली आहे. त्यापैकी 3 हजार 867 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर 54 हजार 440 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 41.28 टक्के आहे.

सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण 73 हजार 560 आहेत.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages