India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Friday, May 22, 2020

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याचे आदेश

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याचे आदेश

मुंबई:
करोनाच्या साथीमुळं राज्यातील आरोग्यसेवेची बिकट झालेली परिस्थिती व खासगी रुग्णालयांकडून पुरेसं सहकार्य मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेली सर्व खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
For more news visit https://instagram.com/india24hoursnews?igshid=xxv2ivy41phu



https://sudarshannews1.blogspot.com/?m=1

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages